Thursday, August 8, 2019

जंतनाशक दिवस

आज दिनांक 08/08/2019 रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा उखळद येथे जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला त्या वेळी शाळेचे मुख्याध्याप मोहम्मद मुरतुझा सर,मोहम्मद ईसा सर,शेख मुंतजीब,अखिल सर, अफरोज सर, रफी सर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment