Tuesday, August 6, 2019

गानेवश वाटप

आज दिनांक 03/08/2019 रोजी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा उखळद येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री मुजीब खान, व्यवस्थापन समिती सदस्य सय्यद शाहेद पटेल, मसूद खान सहाब, सय्यद मौजुद, सय्यद फारूक, शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मूरतुझा सर, प्राथमिक पदवीधर शिक्षक शेख मुंतजीब सर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्तिथ होते.या वेळी सर्व मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक व व्यवस्थापन कार्य व प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment